Wednesday, May 11, 2011

परत एकदा....


परत एकदा मला पावसात भिजायचंय 
मला भिजताना, चोरून पहाताना, तुला पहायचंय..... 
परत एकदा मला पावसात भिजायचंय 
वीज चमकली की घाबरून तुला बिलगायचंय..... 
 




No comments:

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...