Thursday, June 2, 2011

साधकांना सूचना : भारताचे आशास्थान असलेले योगऋषी प.पू. रामदेवबाबा यांच्या उपोषणात सहभागी व्हा !

योगऋषी प.पू. रामदेवबाबा यांनी 'भारत स्वाभिमान आंदोलन' या संघटनेच्या माध्यमातून भारतातील राजकारणी, प्रशासनातील उच्च अधिकारी आणि उद्योगपती यांनी विदेशी अधिकोषांत ठेवलेला काळा पैसा
भारतात आणण्याच्या दृष्टीनेही त्यांनी व्यापक प्रयत्न चालू केले आहेत. त्यांच्या या प्रयत्नांचा भाग म्हणून ते ४ जून २०११ पासून नवी दिल्लीतील जंतर मंतर येथे आमरण उपोषणाला बसणार आहेत. आतापर्यंत भ्रष्टाचार आणि काळे धन यांच्या संदर्भात अनेक जण केवळ मतप्रदर्शन करत होते; मात्र उपाय कोणीच सुचवत नव्हते. योगऋषी प.पू. रामदेवबाबा यांनी या दोन्हींच्या संदर्भात कृतीशील उपायही सुचवले आहेत. ते निरपेक्षपणे बलशाली भारताची निर्मिती करण्यासाठी झटत आहेत. त्यांचे हे ध्येय सत्यात उतरावे, अशीच प्रत्येक राष्ट्र आणि धर्म प्रेमी नागरिकाची इच्छा आहे. त्यामुळ [...]



No comments:

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...